सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण षष्ठी
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०७ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६‼️
मेष: मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दिचे कारण । प्रसन्नतेने केलेले कार्य उत्साहाने यशस्वी होईल. मित्र सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
वृषभ: घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक कामे होतील कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नविन खरेदी होईल.
मिथुन: केल्याने होत आहे. कामामध्ये संवादातून लाभ होईल. मित्र सहकारी यांची मदत व योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
कर्क: सकारात्मकता ठेवा चिंतनशील कामामध्ये यश मिळेल. संयम ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. घरातून प्रतिसाद मिळेल.
सिंह: उत्साह व आत्मविश्वास पूर्वक कामातून प्रतिष्ठा वाढेल. आपले कार्य कौतुकास पात्र असेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
कन्या: आत्मविश्वासपूर्वक केलेल्या नियोजनबद्ध कामात फायदा होईल. आर्थिक बाबी मार्गी लागतील. इतरांचे सहकार्य लाभेल.
तुळ: मनाप्रमाणे कामामध्ये प्रगती साधेल आनंदी दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक: अनावश्यक विचाराने अस्वस्थता वाटू शकते, सकारत्मक विचार वाढवा.
संयमाने कार्यामध्ये अनुकूलता मिळेल. संवादात स्पष्टता राहील.
धनु: चांगला दिवस आहे. एखादे विलंबित काम पूर्णतेकडे जाईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमेल. प्रवास कार्यसाधक होतील.
मकर: नविन कामाची जबाबदारी वाढेल. आवडीचे काम असल्याने प्रसन्नता व कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कुंभ: अनावश्यक खर्च टाळावा. व्यवहारात दक्षता पाळावी. संवादात स्पष्टवक्तेपणा महत्वाचा असेल. योग प्राणायामासाठी दिवस चांगला आहे.
मीन: चांगला दिवस आहे. आपल्या कामात मन लागेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक संवादाने आनंद वाढेल.












Leave a Reply