सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०२ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️ ‼️दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६‼️
मेष
आज
सकाळी घरगुती व आर्थिक बाबतीत लक्ष द्यावे लागेल. संयम ठेवला तर परिस्थिती हाताळता येईल. संध्याकाळनंतर बोलण्याचा प्रभाव वाढेल. स्वतःच्या मतांना योग्य शब्द मिळतील.
वृषभ
आज
सकाळपर्यंत चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावना खोल राहतील. जबाबदाऱ्या जाणवतील, पण मन स्थिर राहील. संध्याकाळनंतर आर्थिक विचार, खर्च-नियोजनावर लक्ष जाईल.
मिथुन
आज सकाळ जरी आळसावलेली राहिली तरी
संध्याकाळी ६:३१ नंतर चंद्र तुमच्या राशीत आल्याने उत्साह वाढेल. बुध-शुक्र योगामुळे संवाद, मैत्री, प्रेम, लेखनासाठी अतिशय शुभ वेळ. आज आकर्षण व आत्मविश्वास वाढेल.
कर्क
आज
मन संवेदनशील राहील. चंद्र-नेपच्यून केंद्रामुळे भावना खोल जातील. गुप्त चिंता किंवा आठवणी डोक्यात येऊ शकतात. संध्याकाळनंतर एकांतात रहावेसे वाटेल.
सिंह
आज
सामाजिक वर्तुळात जबाबदारी वाढेल. मैत्री किंवा समूहात गैरसमज होऊ शकतात. संध्याकाळनंतर संवाद सुधारेल. आज शब्दांचा वापर महत्त्वाचा.
कन्या
आज
करिअरविषयक ताण जाणवू शकतो. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. संध्याकाळनंतर बुध-शुक्र योगामुळे तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल.
तुळ
आज
शिक्षण, कायदेशीर बाबी, प्रवास यासाठी दिवस मिश्र. सकाळी मन गंभीर, संध्याकाळी उत्साहित वाटेल. बुध-शुक्र योगामुळे नात्यांमध्ये गोडवा येईल.
वृश्चिक
आज
भावनिक चढउतार संभवतात. चंद्र-शनी योगामुळे जुन्या आठवणी डोके वर काढतील. संध्याकाळनंतर चर्चेने प्रश्न सुटतील.
धनु
आज
नातेसंबंधांमध्ये जबाबदारी वाढेल. जोडीदाराशी गंभीर चर्चा होऊ शकते. संध्याकाळनंतर गैरसमज दूर होतील.
मकर
आज
आरोग्य आणि कामाचा ताण जाणवेल. शिस्त आणि संयम गरजेचा. संध्याकाळनंतर वातावरण आनंदी होईल. दिनचर्या संतुलित ठेवा.
कुंभ
आज
सर्जनशीलतेला चालना मिळेल. प्रेम, कला, लेखन, छंद यासाठी संध्याकाळ उत्तम. बुध-शुक्र योगामुळे मन प्रसन्न राहील.
मीन
आज
घरगुती वातावरणात भावनिकता वाढेल. आई किंवा घराशी संबंधित विषय महत्त्वाचे. संध्याकाळनंतर संवाद सुधारेल.












Leave a Reply