News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल नवमी
🌸 नक्षत्र…. भरणी
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २७ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशिभविष्य‼️
‼️दिनांक २७ जानेवारी २०२६‼️

मेष:- आज नवम स्थानातून आज चन्द्र भ्रमण आहे.खर्च होतील.आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्या.दुरच्या यात्रा ठरतील.

वृषभ:- आज पतीशी मतभेद होऊ शकतात. क्रोध टाळा.पैशांची देवघेव करताना सावध रहा.वाहन जपून चालवा.

मिथुन:- आज शत्रूंवर विजय प्राप्त होईल. मेहनतीला यश मिळेल.नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

कर्क:- आज प्रवास घडेल.शैक्षणिक यश लाभेल.संतती शी मतभेद होऊ शकतात.

सिंह:- आज वाहन खरेदी होऊ शकते. घरात कटकटी टाळा.कामानिमित्त प्रवास घडेल.

कन्या:- आज सहसी वृत्ती वाढेल.आत्मविश्वास वाढेल.सोशल मीडिया, लेखन ,मार्केटिंग मध्ये यश.

तुळ:- आज कतू बोलणे होईल.पैशाची चिंता दूर होईल.गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घ्या.

वृश्चिक:- आज आत्मविश्वास, उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याचे योग. मानसन्मान मिळेल.

धनु:- आज आनंदी मूड राहील.स्वतःसाठी खर्च कराल.परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल.दूरचे प्रवास होतील.

मकर:- आज आर्थिक स्थिती सुधारेल.मैत्र मंडळी भेटतील.त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.

कुंभ:- आज नेतृत्व उजळेल.इतरांवर प्रभाव राहील. पतीची साथ मिळेल.

मीन:- आज धार्मिक कार्य घडतील.उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छुकांना खूष खबर मिळेल.योग्य मार्गदर्शन मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *