सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक़्ल त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ०१ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०१ जानेवारी २०२६‼️
मेष: अनुकूल दिवस आहे. बारावा चंद्र मनाची चलबिचल असेल. आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वासपूर्वक कामातून इच्छापूर्ती होईल. प्रवास घडेल.
वृषभ: मनातील संकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्याल. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. आध्यात्मिक धर्मिक कामामध्ये रुची वाढेल. शिक्षणात यश मिळेल.
मिथुन:- उत्साहपूर्वक केलेल्या कामातून रोचक अनुभव येतील. प्रतिष्ठा मिळेल. नात्यातून विश्वास सॅपादन होऊन लाभ होतील. आपल्या शब्दाला आज किंमत असेल.
कर्क: नात्यातील प्रियव्यक्ती मित्र मंडळींचा सहवास लाभेल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. कामामध्ये यश लाभेल. वरिष्ठांकडून सन्मान मिळेल.
सिंह: संयम ठेवावा लागेल. नविन कामामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा. नित्यनैमित्तिक कामामध्ये यश लाधेल. सूर्य उपासना लाभदायक होईल.
कन्या: मनापासून केलेली प्रार्थना फलद्रूप होईल. आज मनासारखी कामे होतील. नातेवाईक मित्र भेटीगाठी होतील. बुद्धी कौशल्यचा वापर कराल.
तुळ: नियोजित कामामध्ये यश लाभेल. वरिष्ठांची मदत लाभेल. आर्थिक कामे होतील. चांगला दिवस आहे. संवादातून काही मार्ग निघतील.
वृश्चिक: अपेक्षित यश लिभेल. व्यवसायात पूरक निर्णय होतील. आर्थिक आवक चांगली राहील. गणेश उपासना लाभदायक होईल. प्रसन्नतेचा अनुभव कराल.
धनु: कामाच्या घाईगर्दीत एखादा निर्णय चुकु शकतो. लक्षपूर्वक काम करा. मित्र नातेवाईकांचे सहकार्य लाधेल. जवळचे प्रवास संभवतात.
मकर: काळजीपूर्वक निर्णय घ्या अवश्यकता असेल तिथे तज्ञांचा सल्ला घ्या. आज नवीन ओळखीतून फायदा होईल. घरात आपल्या शब्दाला प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ: आत्मविश्वासपूर्वक काम करा. कामाच्या ठिकाणी काहीसा मानसिक गोंधळ उडू शकतो. नोकरदारांकडून काम करवून घ्या. आर्थिक कामे होतील.
मीन:- आपल्या राशीत चंद्र आहे. नियोजनपूर्वक कामात यश मिळेल. घाई करू नका. सामाजिक प्रश्ना आपले मत घेतले जाईल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.












Leave a Reply