News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०५ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०५ डिसेंबर २०२५ ‼️

मेष: नव्या ओळखीतून लाभ होईल. संवादातून चर्चेतून चांगला मार्ग सापडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. अनपेक्षित भेट होतील. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृषभ: काहीतरी नवीन गोष्टी घडतील त्या आपल्या फायद्याच्या असतील. व्यवसायात नवे संपर्क लाभदायक होतील. अध्यात्मिक वातावरणांत मन शांत राहील.

मिथुन: नविन जबाबदारी वाढेल. करिअरमध्ये मोठी प्रगतीसाठीचे प्रयत्न चर्चा, मीटिंग, सादरीकरणे उत्तम होईल. प्रभावी व्यक्तीमत्वामुळे सन्मान वाढेल.

कर्क: वडिलधारी मंडळींचा सल्ला उपयोगी असेल. कामातील यशामुळे मन प्रसन्न होईल. नव्या उपक्रमातून लाभ होईल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह व आत्मबल वाढवणारा असेल. आर्थिक लाभ होतील. कार्यकौशल्यामुळे मान–प्रतिष्ठा वाढेल. अनपेक्षित सुखद घटना.

कन्या: मैत्रीतील संबंध अधिक दृढ होतील, त्यातून कामांत यश मिळेल. प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. अनपेक्षित स्रोताकडून मदत मिळू शकते.

तुळ: चांगला दिवस आहे. प्रिय व्यक्तीकडून आश्चर्यकारक भेट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील.

वृश्चिक: कल्पकता व कौशल्य यामध्ये चांगले यश मिळेल. चांगल्या घटना घडतील मित्र नातेवाईक भेटीतून कार्यसाधक संवाद होतील.

धनु: आनंददायी घटना घडतील त्यामुळे मन उत्साही राहील. आध्यात्मिक गोष्टीतून समाधान मिळेल. आर्थिक कामे होतील. नविन जबाबदारी स्विकारा.

मकर: नविन कामामध्ये संधी मिळेल. महत्वपूर्ण संवादातून अचानक मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल. कुटुंबियांकडून कामामध्ये सहकार्य लाभेल. नवीन कल्पना प्रभावी ठरतील.

कुंभ: नियोजित कामातून आर्थिक लाभ होतील. नविन कामात उत्पन्नमार्ग सापडेल. परिवारीक जीवन चांगले राहील.

मीन: लाभदायक दिवस आहे.आपली प्रतिष्ठा वाढेल असे कार्य आपल्या हातून होईल. नवी कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. आध्यात्मिक अनुभव येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *