News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल दशमी पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती / बालदिन
🌸 नक्षत्र…. पुर्वाफाल्गुनी
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. १४ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशि भविष्य ‼️

दिनांक १४ नोव्हेंबर २०२५

मेष:- आज चतुर्थ आणि पंचम स्थानी चन्द्र आहे .उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी संवाद साधताना शांतता ठेवा. हट्टी पणाने निर्णय नको. पतीशी वाद टाळा.

वृषभ:- आज घरातल्या महिलांच्या सोबतीने मस्त दिवस व्यतित कराल. आर्थिक दृष्टीने चांगला.आरोग्य सांभाळा. छोटे प्रवास घडतील.

मिथुन:- आज बुद्धीमत्ता वापरून कामे कराल.कामाचा तणाव राहील.चर्चेत तुमच्या शब्दास किंमत असेल.

कर्क:- आज स्वतःच्या साठी वेळ काढाल. पतीकडून अपेक्षित साथ मिळणार नाही.घरगुती जबाबदारी वाढेल.खट्टू होउ नका.

सिंह:- आज सकाळ च्या सत्रात महत्त्वाची कामे,प्रवास पुढे ढकला.संध्याकाळी कामे सुकर होतील. आत्मविश्वास वाढेल.कामाचे कौतुक होईल.

कन्या:- आज आर्थिक लाभ होतील.व्यवसाय वाढेल.सोशल मीडियावर कौतुक होईल.मनातल्या इच्छा पूर्ण होतील.आवडत्या मित्रमैत्रिणींशी भेट घडेल.संध्याकाळ विश्रांती ची.

तुळ:- आज नात्यात सुसंवाद साधा.केलेल्या कष्टाचे चीज होईल.स्वप्न पुर्ती होईल.मानसन्मान मिळेल.फॅशन,कलाकारांना यश.गोड बोलण्याने लाभ होतील.

वृश्चिक:- आज भाग्यवर्धक घटना घडतील.संध्याकाळ तणावाची.आवडत्या संगीत किंवा छंदाचा आनंद मन उत्साहि ठेवेल.राग टाळा.सासुरवाडी च्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.

धनु:- आज गुपित उघड करू नका.गूढ विषयांकडे ओढा राहील.अचानक अडचणी येऊ शकतात. संध्याकाळ आनंदी.

मकर:- आज मेहनत वाढेल.वरीष्ठ कौतुक करतील.जोडीदारासोबत मस्त खरेदी, शॉपिंग ला जाल.

कुंभ:- आज कल्पनाशक्ती ने हातून लेखन होईल.सोशल मीडियावर तुमच्या टिप्पणी चे कौतुक होईल.प्रकृती ची काळजी घ्या.हितशत्रुं वर लक्ष ठेवा.एखाद्या मैत्रिणीचा विचित्र अनुभव येऊ शकतो.

मीन:- आज खेळाडू ना यशदायक काळ .संतती कडून खूष खबर मिळेल.नोकरी इच्छुकांना चांगली बातमी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *