मुंबई -राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा केली. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर ला निकाल जाहीर होणार आहे.
नगर परिषद मतदान
नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरवात -10 नोव्हेंबर
*अंतिम मुदत नामनिर्देशन पत्र भरणे मुदत 17 नोव्हेंबर
माघारी घेण्याची मुदत 21
मतदान 2 डिसेंबर
मतमोजणी -3 डिसेंबर












Leave a Reply