सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल पंचमी पांडव पंचमी
🌸 नक्षत्र…. जेष्ठा
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. २६ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशीमंथन‼️
दिनांक २६ ऑक्टोंबर २०२५
मेष: आज खर्चिक दिवस.मन अस्वस्थ राहील.वाहन जपून चालवा.कामे रेंनगाळतील.
वृषभ:- आज अचानक उदभवणार्या खर्चाने चिंतेत रहाल.पण त्याचे नियोजन होईल.नात्यात संवाद आवश्यक आहे.
मिथुन:- आज गोड बोलून कामे करून घ्याल.कामात थोडी गोंधळाची स्थिती राहील.आरोग्याची काळजी घ्या.विशेषतः त्वचा, संसर्गजन्य रोगाची
कर्क: आज भावना आणि बुद्धीचा समतोल आवश्यक आहे.संततीचे हट्ट पुरवावे लागतील.मैत्र परिवाराचा आधार मिळेल.संध्याकाळी घरात शांत वातावरण ठेवा.
सिंह:- आज भौतिक सुख लाभेल.वाहन,गृह सौख्य लाभेल.कामात सफलता मिळेल.स्पर्धा परीक्षेत यश.बढती मिळू शकते.
कन्या:- आज सोशल मीडियावर टिप्पणी चा लाभ होईल.पत्र,इमेल द्वारा खूष खबर मिळेल.छोटे प्रवास घडतील.
तुळ:- आज नोकरी व्यवसायात उत्तम लाभ मिळेल.मानसन्मान मिळेल.वाहन ,वास्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.
वृश्चिक:- आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.कामकाजात यश.आर्थिक दृष्टीने उत्तम.नवीन संधी चालून येतील.
धनु:- आज रुटीन चालू ठेवा.आरोग्यासाठी खर्च होईल.वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर:- आज कौटुंबिक सौख्याचा दिवस.पतीकडून लाभ होतील,खरेदी कराल.मैत्र मंडळींसाठी खर्च कराल.
कुंभ:- आज नवीन काही कामाच्या संधी उपलब्ध होतील.कामानिमित्त प्रवास घडेल.त्यातून लाभ होईल.
मीन:- आज उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याऱ्याना सुसंधी मिळेल.धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.भावनांवर नियंत्रण ठेवा. मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद घ्याल.












Leave a Reply