News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण नवमी /जागतिक अंधदिन
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. १५ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी मंथन‼️
दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५

मेष:- आज नातेवाईकांशी ,भावंडाशी भेटीगाठी होतील.प्रवासात काळजी घ्या.सोशल मीडियावर टिप्पणी करताना सावध रहा.

वृषभ:- आज तुमच्या मुलीशी संवाद चांगला घडेल. कौटुंबिक समाधानकारक वातावरण असेल. धनलाभाची शक्यता. लेखन,वक्तृत्व यात अपेक्षित यश.

मिथुन:- आज तुमचं मन शांत आणि आनंदी राहील. चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे भावनिक गोष्टींची अधिक जाणीव होईल. प्रवासाचे योग संभवतात. संध्याकाळ आनंददायी.लक्ष्मी प्राप्तीचे योग.एखाद्या समारंभात भाग घ्याल.

कर्क:- आज घरगुती योजना मनात असतील.खरेदी होईल. मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घ्याल. स्त्री सहकार्य मिळेल. परदेशात प्रवास ठरण्याची शक्यता.खर्च टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. गरम पदार्थ कमी खा.

सिंह:- आज उत्तम दिवस.महत्वाकांक्षा पूर्ण होतील.गोड बोलून कामे पूर्ण करवून घ्या.प्रेमसंबधात तणाव येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

कन्या:- आज मनासारखी कामे होतील.पतीची मर्जी राहील.कामाचे कौतुक होईल.मन आनंदी राहील.धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

तुळ:- आज अष्टमात चन्द्र आहे.रुटीन चालू ठेवणे. वाहन जपून चालवा.आठवड्याची सुरवात असून देखील कामाचा उत्साह नसेल, थकवा जाणवेल.आरोग्य जपा.

वृश्चिक:- आज
संमिश्र दिवस आहे.कामाचा तणाव राहील.आरोग्यासाठी खर्च होईल.चिडचिड टाळा.

धनु:- आज उत्साह वाढेल. जोडीदाराकडून एखादि भेटवस्तू मिळेल.छोटा प्रवास घडेल.

मकर:- कामात जबाबदारी वाढेल पण तुमचं काम कौतुकास्पद ठरेल. तुमचा सल्ला उपयोगी पडेल.स्पर्धेत यश मिळेल.नवीन नोकरीच्या प्रयत्नाना यश मिळेल.

कुंभ:- आज कमी श्रमात जास्त यश मिळेल. शैक्षणिक ,बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल.मानसन्मान मिळेल.संतती कडून शुभ बातमी मिळेल.

मीन:- आज मन प्रसन्न राहील.नवीन वास्तू खरेदीचे योग.घरगूती वातावरण प्रसन्न राहील,मनसौख्य चांगले राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *