बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली.
बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती.
जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत खालीलप्रमाणे :-
- बीड – OBC
- गेवराई – OBC महिला
- आष्टी – OPEN महिला
- शिरूर – OPEN महिला
- पाटोदा – OPEN
- परळी – अनुसूचित जाती (SC)
- वडवणी – OPEN
- धारूर – OBC महिला
- माजलगाव – OPEN महिला
- अंबेजोगाई – OPEN महिला
- कैज – OPEN












Leave a Reply