सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. ग्रिष्म
🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती उ. रा ०१/०१
🌸 नक्षञ… अश्विनी
🌸 वार.. रविवार
🌼 दिनांक….. २७ एप्रिल २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/०० ते ०६/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
मेष:- रवी चंद्र युती तर चंद्र केंद्र मंगळ योग आहेत. तुमच्याच राशीत चंदनर आहे मात्र ग्रहमान अनुकूल नाही. मोठे निर्णय आज घेऊ नका. घरात कटकटीं टाळा.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:- चंद्र अनुकूल आहे. मात्र ग्रहमान फारसे अनुकूल नाही. बोलताना काळजी घ्या. कर्जे घेणे टाळा.
कर्क:- दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. आज चिडचिड होऊ शकते.
सिंह:- दूरचे प्रवास होतील. अडचणी दूर होतील. तीर्थयात्रा घडेल. अहंकार टाळा. काटेकोर नियोजन करा.
कन्या:- संमिश्र ग्रहमान आहे. काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. अष्टम स्थानी रवी आहे. आरोग्यची काळजी घ्या.
तुळ:- आज महत्वाची कामे टाळा. मोठी गुंतवणुक नको. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. मात्र प्रवासात अडथळे येतील. खर्च वाढेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. वाहन अत्यंत जपून चालवा. क्रोध टाळा.
मकर:- मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. नवनवीन कल्पना सुचतील. मात्र घाई नको.
कुंभ:- व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. दुपार नंतर विश्रांती घ्या.
मीन:- संमिश्र दिवस आहे. आज महत्वाची कामे टाळणे हिताचे आहे. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.
Leave a Reply