सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण पंचमी/गुड फ्रायडे
🌸 नक्षञ… जेष्ठा
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. १८ एप्रिल २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️१८ एप्रिल २०२५‼️
मेष:- चंद्राची नेपच्यूनशी प्रतियुती आहे. काळजीचे कारण नाही. व्यवसाय वाढेल. आज महत्वाची कामे पूर्ण करा. पाणथळ जागेजवळ गेल्यास अधिक काळजी घ्या.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल. खुशखबर मिळेल.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. घरातून उत्तम सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कर्क:- अचानक धनलाभ संभवतो. अधिकार वाढतील. तुमच्या मताला किंमत मिळेल. जलपर्यटन घडेल.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. कलाकारांना उत्तम यश मिळेल. बहुमान मिळेल.
कन्या:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.
तुळ:- संमिश्र दिवस आहे. यश मिळेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. दूषित पाण्याचा धोका आहे.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन होईल. घरगुती प्रश्न सुटतील.
मकर:- नवम स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. आकर्षणे समोर येतील मात्र काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. पत्नीच्या नात्यातून लाभ मिळतील. नदी पार करताना काळजी घ्या.
मीन:- अनुकूल दिवस आहे. दानधर्म करा. तीर्थाटन घडेल. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. इतरांचा सल्ला घेतल्याने लाभ होऊ शकतो.
Leave a Reply