सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्दशी /अमावस्या प्रारंभ राञौ ०७/५६ मि.
🌸 नक्षञ… पुर्वाभाद्रपदा
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. २८ मार्च २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३४ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
‼️दिनांक २८ मार्च २०२५‼️
मेष:- चंद्राचा मंगळाशी त्रिकोण योग, बुधाशी युती, शुक्र, चंद्राचा हर्षलशी लाभ योग आहे. दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र सरकारी नियम काटेकोर पाळावेत अन्यथा दंड होऊ शकतो.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. नैतिक मार्ग सोडू नका. नोकरीत स्थिरस्थावर होणास साहाय्यभूत ग्रहमान आहे.
मिथुन:- अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. सर्व स्वप्ने साकार होतील. वेळ ‘न’ दवडता कामाला लागा. दूरचे प्रवास घडतील.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. सकाळी अष्टम स्थानी चंद्र आहे. काळजी घ्या. संध्याकाळ आनंदाची.
सिंह:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आर्थिक भरभराट होईल. मंत्रविद्या सिद्ध होण्याचा दिवस आहे.
कन्या:- अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात.
तुळ:- आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा. सरकारी कामात प्रगती होईल.
वृश्चिक:- कौटुंबिक सौख्य लाभेल. वास्तू संबंधित अडचणी दूर होतील. पशु लाभ होईल. सरकारी कामे रेंगाळतील.
धनु:- अनुकूल ग्रहमानाचा लाभ उठवा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कामात अनुकूलता वाढेल. शत्रू पराभूत होतील.
मकर:- संमिश्र दिवस आहे. योग्य करणासाठी खर्च कराल. धन धान्य वाढेल. शब्दावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. शक्य ती सर्व कामे पूर्ण होतील. बौद्धिक लेखनात लाभ होतील. सरकारी कामातून मार्ग निघेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. वाहन जपून चालवा. संध्याकाळ प्रगतीची दिशा ठरवणारी असेल.
Leave a Reply