सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण पंचमी /वासुदेव बळवंत फडके पुण्यदिन
🌸 नक्षञ… चिञा
🌸 वार… सोमवार
🌼 दिनांक….. १७ फेब्रुवारी २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/११ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक १७ फेब्रुवारी २०२५‼️
.
मेष:- आर्थिक लाभ होतील व्यवसाय वाढेल. कठोर पावले उचलली जातील. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. संध्याकाळी महत्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ:- दूरचे प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. उत्तरार्ध दिलासा देणारा आहे. वरिष्ठ खुश होतील.
मिथुन:- नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल. सामाजिक वजन वाढेल.
कर्क:- व्यावसायिक वाढ होईल. सरकारी नियमाचे काटेकोर पालन करा. आरोग्याची काळजी घ्या. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
सिंह:- नेहमीची कामे चालू ठेवा. भागीदारी व्यवसायातून उत्तम लाभ होतील. प्रश्न सुटतील.
कन्या:- कामाचे नियोजन उत्तम होईल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्कचे प्रश्न मार्गी लागतील.
तुळ:- सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र संध्याकाळ नंतर काही चांगल्या घटना घडतील. संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:- काहीसा अनुकूल दिवस आहे. सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा दबदबा वाढेल. शब्दास मान मिळेल.
धनु:- अनुकूल दिवस आहे. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. बढती मिळेल.
मकर:- प्रगतीचा दिवस आहे. जोरदार मुसंडी माराल. संपत्ती वाढेल. धनधान्य मिळेल.
कुंभ:- सकाळ संथ वाटचालीची आहे. मात्र नंतर विजयी घोडदौड राहील. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यायामाची आवड निर्माण होईल.
मीन:- दिवसाची सुरुवात आशादायक आहे. कामे मार्गी लागतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. संध्याकाळ एखाद्या महत्वपूर्ण चर्चेची ठरू शकते. त्यातून प्रगती साध्य होईल.
Leave a Reply