‼️दैनिक राशी मंथन‼️
‼️दिनांक ०९ जानेवारी २०२५‼️
सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल दशमी
🌸 नक्षञ… भरणी
🌸 वार… गुरुवार
🌼 दिनांक….. ०९ जानेवारी २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
मेष:- चंद्र – हर्षल युती योग आहे. सकाळी तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ होतील. आरोग्य सुधारेल.
वृषभ:- सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. विनाकारण वाद टाळा.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. मात्र उत्तरार्ध खर्च वाढवणारा आहे.
कर्क:- चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश मिळेल.
सिंह:- प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. यशाची शिखरे गाठाल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.
तुळ:- प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु:- महत्वाचे निर्णय घ्यावेत. आज आर्थिक प्रगती होईल. करार होतील. शेअर्स मधून लाभ होतील. उत्तरार्ध यश देणारा आहे.
मकर:- ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल.
कुंभ:- अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. नावलौकिक वाढेल.
मीन:- भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील.
Leave a Reply