News & View

ताज्या घडामोडी

दिल्लीत शंखनाद!

नवी दिल्ली -दिल्ली विधनसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिरात केल्या आहेत.यात दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि,दिल्लीत 83.49 लाख पुरुष आणि 79 लाख महिला मतदार आहेत.0.8 लाख नवीन मतदार आहेत.830 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे

  • राजीव कुमार यांनी सांगितले की, दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे आहेत. राजधानीतील बूथ सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा अनुभव आनंददायी असेल याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
  • अपंग मतदार सर्व काही तपासू शकतात आणि सक्षम ॲपमधील सुविधा जाणून घेऊ शकतात.
  • 85 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदानासाठी फॉर्म 12डी प्रसारित केला जाईल. मतदार हेल्पलाइनद्वारे आपले नाव ऑनलाइन तपासा. मतदान केंद्र पहा. हा बीएलओचा नंबर आहे. त्याच्याशी बोलून माहिती घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *