News & View

ताज्या घडामोडी

धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री!

मुंबई -राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहिर झाले आहे. धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पूरवठा तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खाते मिळाले आहे. सार्वजनिक बांधकामं मंत्रिपद शिवेंद्र राजे भोसले तर प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
3.उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
4. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5. राधाकृष्ण विखेपाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
6. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7. चंद्रकात पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
8. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
9. गणेश नाईक – पर्यटन
10. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
11. दादा भुसे – शालेय शिक्षण
12. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
13. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
15. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

16.शिवेंद्रराजे भोसले -सार्वजनिक बांधकामं

17.प्रकाश आबिटकर -सार्वजनिक आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *