नागपूर -मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड वर कारवाई केलीच जाईल, या सगळ्या प्रकरणात दोषी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेधनात अल्पकालीन चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
एसपी बारगळ यांची तडकाफडकी बदली!
मसाजोग प्रकरणात एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
Leave a Reply