News & View

ताज्या घडामोडी

images 2023 09 08T225641.264

बीड संदीप क्षीरसागर फायनल!

मुंबई -बीड मधून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र त्यात बीडचा उल्लेख नसल्याने संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. माजीमंत्री जायदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती.

दरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत संदीप क्षीरसागर यांचे नाव जाहीर केले. मात्र अद्यापही परळी चा निर्णय झालेला नाही हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *