News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1729830006440

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत विजयसिंह पंडिताना स्थान!

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शुक्रवारी सकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना तर लोहा कंधार मधून भाजपचे माजी खा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी

शिरुर – ज्ञानेश्वर कटके
तासगाव – संजयकाका पाटील
इस्लामपूर- निशिकांत पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
लोहा-कंधार- प्रतापराव चिखलीकर
गेवराई- विजयसिंह पंडित

अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे तर वडगाव शेरी मधून विद्यमान आ सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *