मुंबई -भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहिर केली आहे. ज्यामध्ये बीड जिल्ह्यातून केज मध्ये विद्यमान आ नमिता मुंदडा यांना संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई मतदार संघात अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाही.
भाजपने पहिली यादी जाहिर करत आघाडी घेतली आहे. महायुती मध्ये भाजप जवळपास 150जागा लढवणार आहे, ज्यातील 99 उमेदवार आज पहिल्या यादीत जाहिर केले. बहुतांश विद्यमान आमदारांना आणि मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे.












Leave a Reply Cancel reply