News & View

ताज्या घडामोडी

Screenshot 20241017 090128 Chrome scaled

राजश्री मुंडे बालबाल बचावल्या!

बीड -राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे याच्या पत्नी राजश्री मुंडे याच्या गाडीला पुणे सोलापूर दरम्यान पहाटे अपघात झाला. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या.

राजश्री मुंडे या पुण्याला जातं असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस ने त्यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. राजश्री मुंडे या देखील किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान त्या घरी पोहचल्या असून कोणीही काळजी करू नये असे आवाहन धनंजय मुंडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *