News & View

ताज्या घडामोडी

परळीत गोळीबार, एक ठार!

परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे कळते.मृत व्यक्तीचे नाव बापू आंधळे असून गोटू गित्ते हा जखमी आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *