बीड -बीड जिल्हा परिषदेचे सिइओ अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारी बीड म्हणून नियुक्ती झाली आहे दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून पाठक पदभार घेतील.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या जागेवर अविनाश पाठक येणार ही चर्चा निवडणूक निकाला नंतर होती. आज शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
- महाजन वाडी येथे गोळीबारात एक ठार?
बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेले पाठक यांनी मागील वर्षी जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून पदभार घेतला होता.
अत्यंत शिस्तप्रिय, अभ्यासू, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी धडपडणारा अधिकारी म्हणून पाठक यांचा परिचय आहे. त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने काढले आहेत.
Leave a Reply