माजलगाव – ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी ठेवण्यास लावून तब्बल 74 लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था मागील आठ महिन्यापासून बंद आहे.चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
- आजचे राशोभविष्य!
- सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!
बीड पोलिसांनी कुटे यांना पुण्यातून अटक केली असून त्यांना 21 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान माजलगाव येथील बाळासाहेब ढेरे यांच्या फिर्यादीवरून सुरेश कुटे यांच्यासह इतरांवर 74 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a Reply