News & View

ताज्या घडामोडी

अमित शहा गृह, गडकरी रस्ते तर सितारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय!

नवी दिल्ली -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, तर मुरलीधर मोहळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री पद आणि रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.

नवीन मंत्रिमंडळाची दुपारी बैठक झाली आणि आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते – परववहन मंत्रालय देण्या आले आहे.
असे आहे खातेवाटप
अमित शाह – गृहमंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन मंत्री
आश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
जय टम्टा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय
जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय
निर्मला सीतारमण – अर्थ मंत्रालय
सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय
चिराग पासवान- क्रीडा
किरेन रिजिजू – संसदीय कार्य
मनसुख मांडविया – कामगार
श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग
शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम
भूपेंद्र यादव -पर्यावरण
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक राज्यमंत्री
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *