News & View

ताज्या घडामोडी

मोदींचा थाटात शपथविधी!राज्यातून सहा जणांना संधी!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात सुरू झाला. नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली .
राज्यातून खासदारांनी घेतली शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमधील मंत्रिमंडळात राज्यातून माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर) , पियूश गोयल (द. मुंबई) यांच्यासह प्रतापराव जाधव (बुलढाणा), रामदास आठवले, मुरलीधर मोहळ (पुणे) आणि रक्षा खडसे (रावेर) यांचा सामावेश असणार आहे.

राजनाथ सिंह
2) अमित शाह
3) नितीन गडकरी
4) जगत प्रकाश नड्डा
5) शिवराज सिंह चौहान
6) निर्मला सीतारमन
7) एस. जयशंकर
8) मनोहरलाल खट्टर
9) एच.डी. कुमारस्वामी
10) पीयूष गोयल
11) धर्मेंद्र प्रधान
12) जीतनराम मांझी
13) राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह
14) सर्बानंद सोनोवाल
15) विरेंद्र कुमार

केजराप्पू रायमोहन नायडू
17) प्रल्हाद जोशी
18) ज्युएलो राम
19) गिरीराज सिंह
20) अश्विनी वैष्णव
21) ज्योतिरादित्य शिंदे
22) भूपेंद्र यादव
23) गजेंद्र सिंह शेखावत
24) अन्नपूर्णा देवी
25) किरण रिजूजू
26) हरदीप सिंग पुरी
27) मनसुख मांडविया
28) जी किशन रेड्डी
29) चिराग पासवान
30) सी.आर. पाटील

राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार

31) राव इंद्रजित सिंह 
32) डॉ. जितेंद्र सिंह
33) अर्जून राम मेघवाल
34) प्रतापराव जाधव
35) जयंत चौधरी

राज्यमंत्री 

36) जितीन प्रसाद
37) श्रीपाद नाईक
38) पकंज चौधरी
39) श्रीकृष्ण पाल
40) रामदास आठवले
41) रामनाथ ठाकूर
42) नित्यानंद राय
43) अनुप्रिया पटेल
44) व्ही. सोमण्णा
45) चंद्रशेखर प्रेमासानी
46) एसपी सिंह बघेल
47) शोभा करंलाजे
48) कीर्तिवर्धन सिंह
49) बीएल वर्मा
50) शांतनू ठाकूर
51) सुरेश गोपी
52) एल मुरुगन
53) अजय टम्टा
54) बंडी संजय कुमार
55) कमलेश पासवान
56) भागीरथ चौधरी 
57) सतीशचंद्र दुबे
58) संजय शेठ
59) रवनीत सिंग
60) दुर्गादास ऊईके
61) रक्षा खडसे
62) सुखांता मजुमदार
63) सावित्री ठाकूर
64) तोखन साहू
65) राज भूषण चौधरी
66) भूपती राजू श्रीनिवास वर्मा
67) हर्ष मल्होत्रा
68) निमुबेन बामनिया
69) मुरलीधर मोहोळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *