मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली,विशेष बाब म्हणजे कल्याण चे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- मुंबई दक्षिण मध्य- राहुल शेवाळे
- कोल्हापूर – संजय मंडलिक
- शिर्डी – सदाशिव लोखंडे
- बुलडाणा- प्रतापराव जाधव
- हिंगोली- हेमंत पाटील
- मावळ- श्रीरंग बारणे
- रामटेक- राजू पारवे
- हातकणंगले- धैर्यशील माने
Leave a Reply