बीड- सातबारावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दिलीप कण्हेरकर या तलाठ्यास आणि त्याच्या सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तलाठी दिलीप कण्हेरकर आणि त्याचा सहकारी दिगंबर गात या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे सातबारावर मालकी हक्कात नोंद करण्यासाठी सतरा हजार रुपयांची लाच मागितली.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
याबाबत बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. खात्री केल्यानंतर विभागाने सापळा रचून पंधरा हजार रुपये लाच घेताना दोघांना पकडले.या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply