बीड- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नाशिक येथून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. तर शिक्षणाधिकारी योजना या पदावर संजय पंचगल्ले यांची नियुक्ती झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती नंतर माध्यमिक विभागाचे नागनाथ शिंदे यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 26 फेब्रुवारी रोजी बदल्या केल्या.यामध्ये प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदावर नाशिक येथील भगवान फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच राज्यातील 41 उपशिक्षणाधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.त्यामध्ये संजय पंचगल्ले यांची बीडला बदली झाली आहे.
Leave a Reply