परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली.
वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या गाडीतील लोखंडी पाईप चा स्पर्श झाला.
- बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!
- थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!
- गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!
- आजचे राशीभविष्य!
- फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!
त्यामुळे गाडीत विद्युत प्रवाह उतरला आणि गोविंदा धनसिंग आणि संदिप या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
Leave a Reply