News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी…

  • खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !

    बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ  तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली. शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी…

  • हरिभाऊ खाडे फरार !घर केले सील !

    बीड- एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे बीड येथील घर एसीबी ने सील केले आहे.खाडे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. बीड येथील माँ जिजाऊ पतसंस्थेचे प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हा…

  • मनोज जरांगे यांची सभा रद्द !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे 8 जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली आहे, लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली. नारायणगड येथे 8 जून रोजी महासभा आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते….

  • पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !

    बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच  मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…