सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल पंचमी /जागतिक हवामान दिन
🌸 नक्षत्र…./ कृतिका
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २३ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २३ मार्च २०२६‼️
मेष
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज तुमचा वेग कमी होईल. मन शांत पण थोडं गोंधळलेलं.
कामात लक्ष केंद्रित करायला कठीण जाइल.
नात्यात गैरसमज टाळा
महत्वाचे निर्णय पुढे ढकला.
वृषभ
आज
घर, कुटुंब, जबाबदाऱ्या यांचा ताण जाणवेल.
“माझी किंमत नाही” असं वाटू शकतं,
स्वतःचं कौतुक स्वतः करा.
मिथुन
आज
विचार खूप येतील पण स्पष्टता कमी. चूक होण्याची शक्यता
हळू काम करा, लिहून ठेवा.
कर्क
आज मनात एखादी
भावना अतिशय तीव्र राहील.एखादी जुनी आठवण येईल.मन हळवे होईल.
सिंह
आज
आत्मविश्वास डळमळीत राहील.
स्वतःवर कठोर होऊ नका.
कन्या
आज
जबाबदाऱ्या वाढतील.कामाचा थकवा जाणवेल.
झोप, पचन सांभाळा . स्वतःला वेळ द्या.
तुळ
आज
नातेसंबंधात थोडं अंतर जाणवेल.
अपेक्षा वाढलेल्या असल्या तरी
जास्त अपेक्षा ठेवू नका.
वृश्चिक
आज
आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवणारा आहे. मनात खोल विचार असतील.
ध्यान करा.
धनू
आज
एकटं राहावंसं वाटेल.
शांततेची गरज भासेल.
मोबाईलपासून थोडं दूर रहा.
मकर
कामाचा आणि मानसिक ताण दोन्ही वाढेल.
घरातले आणि नोकरीत संतुलन कठीण जाईल.कामाची वाटणी करा.
कुंभ
आज
निर्णय घेणं कठीण जाईल.
मन द्विधा राहील.
आज मोठे निर्णय टाळा.
मीन
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल.
मन: संवेदनशील पण आध्यात्मिक राहील.
स्वतःवर विश्वास ठेवा
संध्याकाळी शांत ठिकाणी दिवा लावा, “





Leave a Reply