News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल षष्ठी
🌸 नक्षत्र….रोहीणी
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २४ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २४ मार्च २०२६‼️

मेष
आज व्यय स्थानी चन्द्र आहे
परदेशातल्या संपर्कातुन लाभ होईल.
आज थोडा भावनिक प्रभाव राहील, पण प्रेमात आनंद मिळेल. आर्थिक लाभ होईल.

वृषभ
आज लाभ स्थानी चन्द्र आहे
आर्थिक लाभ, सुखसोयी वाढतील. घरात आनंदी वातावरण. स्वतःसाठी वेळ काढाल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.मैत्र मंडळीत तुमची लोकप्रियता वाढेल.कलाकार चमकतील.

मिथुन
आज दशम स्थानी चन्द्र आहे.सौंदर्य, डिजाइनिंग, मीडिया क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.प्रसिद्धी, सन्मान मिळेल.
संवादात गोडवा. नवीन ओळखी लाभदायक. करिअरमध्ये चांगली प्रगती.

कर्क
आज भाग्य स्थानी चन्द्र आहे.
परदेशी सहलीचे बेत ठरतील.धार्मिक यात्रा घडेल.मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण. आईकडून लाभ.

सिंह
आज अष्टम स्थानी चन्द्र आहे.सासुरवाडी कडून लाभ होऊ शकतो.अनपेक्षित निर्णय घ्याल.
विरुद्धलिंगी व्यक्ती बद्दल आकर्षण वाढेल.

कन्या
आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.जोडीदाराबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल.
भागीदारी व्यवसायात
यश. आर्थिक नियोजन फायदेशीर. आरोग्य सुधारेल.

तुळ
आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
भावनिक निर्णय नको.फॅशन डिझाइन,अनिमेशन इत्यादी क्षेत्रात यश.कमाई पेक्षा खर्च जास्त राहील.आरोग्य सांभाळा.

वृश्चिक
आज पंचम स्थानी चन्द्र आहे.रोमॅंटिक दिवस अनुभवाल.प्रेमात यश.
मन आनंदी राहील. अचानक लाभ संभवतो. जुने प्रश्न सुटतील.

धनु
आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे. घरातल्या सजावटीत बदल कराल.वाहन सौख्य लाभेल.सौंदर्य दृष्टी चा उपयोग होईल.
भाग्याची साथ. शिक्षण, प्रवास, करिअरमध्ये यश.

मकर
आज तृतीय स्थानी चन्द्र आहे.
छोट्या सहली होतील.कलात्मक ,लेखन,
संगीत कार्यात मन रमेल.
मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांची मदत.

कुंभ
आज व्दितीय स्थानी चन्द्र आहे. सुरूची भोजनाचा आस्वाद घ्याल.कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
नवीन कल्पना फायदेशीर. मित्रांचे सहकार्य.

मीन
आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे.
प्रेम, पैसा, समाधान आणि आत्मिक शांती मिळेल.स्वतः साठी खर्च कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *