News & View

ताज्या घडामोडी

badamrap pandit 1569990872

गेवराईतून बदाम आबा!

मुंबई -उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली 65 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातून गेवराई मतदार संघात माजीमंत्री बदामराव पंडित यांना संधी देण्यात आली आहे.

अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का दिला आहे.

1000739857 1
1000739858
1000739857

डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *