News & View

ताज्या घडामोडी

images 2024 03 26T132755.274

पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे,काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव,शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे उमेदवार होते, त्यापैकी जयंत पाटील पराभूत झाले.
मिलिंद नार्वेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *