News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण दशमी
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०६ सप्टेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️‼️दिनांक ०६ सप्टेंबर २०२६‼️

मेष :- साधारण दिवस आहे. अनपेक्षित घटना घडतील नियोजनामध्ये बदल करावा लागेल. कुठलाही निर्णय घेतांना घाई करु नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ :- उत्साहपूर्ण आत्मविश्वासपूर्वक कामाचे नियोजन कराल. दुसय्रावर विसंबुन राहू नका. प्रवास घडतील. आर्थिक कामामध्ये प्रगती साधेल. ध्यान उपासना मनशांतीसाठी उपयोगी पडेल.

मिथुन :- कल्पकतेतून कार्य संपादन कराल. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळा. व्यवहारात दक्षता राखा. सकारात्मक विचार वाढवा. विष्णु उपासना लाभदायक होईल.

कर्क :- कार्यालयीन कामकाजात जबाबदारी वाढू शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवणे अवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रात काही अनपेक्षित बदल संभवतात. महत्त्वाच्या कामात घाई न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या.

सिंह :- भावनिक निर्णय घेणे टाळावे. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. भेटीगाठी होतील महत्वाच्या चर्चा संवाद पुढे ढकलावा. मनाची घालमेल असेल.

कन्या :- अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे भावनाशील न राहता व्यवहारी असावे, भागीदारीच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. दुसय्रांवर विश्वासून राहू नका.

तुळ :- कौशल्यपूर्वक शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. हितसंबंधी लोकांपासून निर्णय घेतांना अंतर ठेवावे. कौटुंबिक जीवन चांगले असेल. नात्यातील दुरावा कमी होईल.

वृश्चिक :- महत्त्वाची कामे काळजीपूर्वक करा. मित्र सहकारी यांची मदत होईल. काही कामे विलंबाने होतील ते आपल्याला लाभदायक असतील. सकारात्मक विचार वाढवा. उपासनेने मनशांती लाभेल.

धनु :- भावनिक निर्णय टाळावेत. शिक्षणाच्या बाबतीत दिवस संमिश्र राहील. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक कामात प्रगती साधेल.

मकर :- काही अनपेक्षित बदल संभवतात. सुसंवादाने मतभेद कमी करता येतील. पूर्वग्रह दूषितपणा असेल नातेसंबंधातील निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. मनाची चंचलता वाढेल. अनामिक विचार कराल सकारात्मकतेकडे आध्यात्मिकतेकडे विचार वाढवा.

कुंभ :- बोलतांना शब्दावर लक्ष द्या. जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊन गैरसमज होऊ शकतात. प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखन आणि सर्जनशील कार्यासाठी दिवस चांगला आहे.

मीन :-व्यवहारात सावधगिरी बाळगा. काही नविन संधी दिसतील परंतु पूर्णपणे खात्री करून तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version