सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण अपरा एकादशी
🌸 नक्षत्र…. उ.भाद्रपदा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. १३ मे २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १३ मे २०२६‼️
मेष:- आर्थिक नियोजन यशस्वी होईल. कामामध्ये प्रगती साधेल. नाविण्यपूर्ण नवीन योजना यशस्वी होतील. मित्रांची सहकार्यांची चांगली साथ मिळेल.
वृषभ:- कौशल्यपूर्ण कार्य संपादन कराल कामात प्रगती होईल. वरिष्ठांच्या प्रशंसेस पात्र कार्य साधेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
मिथुन:- कामाची गती वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यात्मिक उपासना घडेल. आर्थिक चिंता कमी होईल.
कर्क:- थोडा ताणतणावाचा दिवस असेल. सकारात्मक विचार वाढवा. शक्य ते काम पुढे सरकवा. अचानक खर्च वाढू शकतो. ध्यान उपासनेने मन प्रसन्न होईल.
सिंह:- नातेवाईक मित्र यांच्यातील संबंध दृढ होतील. कुटुंची साथ मिळेल. भागीदारीत लाभ होईल. कामामध्ये यश मिळेल. उपासना वाढवावी.
कन्या:- कामामध्ये व्यस्त राहाल. नियोजित कामातील प्रयत्नांना अपेक्षात यश मिळेल. मित्र परिवारातील संबंध सुधरतील.
तुळ:- आनंदी दिवस आहे. मुलांकडून आनंद मिळेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. नियोजित काम वेळेत पूर्ण होण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील.
वृश्चिक:- कौटुंबिक जीवन चांगले असेल. खेळीमेळीच्या वातावरणात दिवस जाईल. महत्वाच्या कामासंबंधी निर्णय घ्याल. परिविरीक जीवनात साथ लाभेल.
धनु:- धैर्याने कार्य साधाल. सुसंवादातून लाभ होतील. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक कामे होतील. दुसर्यांवर खूप विश्वासून राहू नका.
मकर:- कौशल्यपूर्ण कामामध्ये यश मिळेल. भेटीगाठीतून आनंद मिळवाल. नियोजित कामात यश मिळेल. प्रतिष्ठा सन्मान वाढेल.
कुंभ:- समाधानकारक दिवस आहे. नविन कामाची संधी मिळू शकते. उत्साह व आत्मविश्वास वाढवा. इतरांच्या सहाय्याने चांगली प्रगती साधेल.
मीन:- अनावश्यक खर्च वाढू शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या. मनाची चंचलता असेल तरीही आध्यात्मिक कार्यात रुची वाटेल. उपासना घडेल.





Leave a Reply Cancel reply