सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण सप्तमी
🌸 नक्षत्र…. अश्विनी
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०५ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. दु.१२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/५५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक ०५ आँगस्ट २०२६‼️
मेष: आनंदी उत्साही दिवस आहे. नियोजित कामातून समाधानकारक व्यवहारात लाभ होतील. कामातील नियोजन फलदायी ठरेल. घरातील वातावरण आनंदी. संवादातून प्रगती साधेल.
वृषभ: विचारामध्ये सकारात्मकता ठेवा. विशेष काही घडेल असे नाही. मात्र आत्मविश्वास वाढेल. विलंबित कामे होण्यासाठी मार्ग सापडेल. प्रतिष्ठा आणि मान मिळेल. मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन: शांत राहण्याचा प्रयत्न करा. हितशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा. सकारात्मक राहा. खर्चिक दिवस आहे. ध्यान प्राणायाम उपयोगी ठरेल.
कर्क: मित्र सहकारी यांचे विचार समजून घ्या. नविन जबाबदारीसाडी लाभदायक ठरेल. नवीन ओळखी निर्माण होतील. कामात गती येईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
सिंह: मनाप्रमाणे नियोजित कार्यामध्ये यश मिळेल. प्रगतीसाठी कामामध्ये लक्ष देणे अवश्यक आहे. आपल्या कौशल्यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा. महत्वाच्या कामातील यशामुळे प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: चांगला दिवस आहे. अचानक काही गोष्टी समजतील त्यातून भाग्यवृद्धीसाठी अनुकूलता वाढेल. प्रवास फलदायी ठरेल. नवीन प्रशिक्षणास सुरुवात करण्यासाठी अनुकूल काळ.
तूळ: उपासना ध्यान धारणेसाठी चांगला दिवस आहे. अनावश्यक खर्च टाळावा. विद्यार्थ्यांना सह अध्यायींचे सहकार्य मिळेल. नविन कल्पना सुचतील.
वृश्चिक: सामाजिक कामामध्ये भाग घेण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवन चांगले असेल. मित्र भागीदार यांच्याकडून लाभ होतील. प्रतिष्ठा सन्मान मिळेल. प्रवास घडतील.
धनु: जबाबदारीने कार्य संपादन करा कामाचा व्याप वाढेल. नियोजित कामामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळावा.
मकर: चांगला दिवस आहे. आत्मविश्वासाने कामामध्ये लक्ष घालावे. यश आपल्या जवळ आहे. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ. नवनवीन कल्पनांना वाव मिळेल. आनंदात वाढ होईल.
कुंभ: कौटुंबिक जीवनात काही विवाद होण्याची शक्यता आहे. घरगुती विषयांवर लक्ष द्या. इतर कामामध्ये यश मिळेल. मनाला प्रसन्नता लाभेल.
मीन: चांगला दिवस आहे. नविन मित्रांच्या संवादातून कामे मार्गी लागतील. मित्र व सहकाऱ्यांचा सहकार्य लाभेल. नवीन जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल.





Leave a Reply