News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २७ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/५५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २७ जुलै २०२६‼️

मेष:- साधारण दिवस आहे. बोलतांना स्पष्टता राहीली तरी कठोरता टाळावी. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. उपासना ध्यान यामध्ये प्रगती साधाल.

वृषभ:- चांगला दिवस आहे. मित्र सहकारी मदत करतील. सुसंवादाने कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. विचारामध्ये सकारात्मकता ठेवावी.

मिथुन:- नाविन्यपूर्ण कल्पनेतून कामामध्ये प्रगती साधेल. स्वतः कामामध्ये लक्ष घालावे. आर्थिक लाभ संभवतात.

कर्क:- समाधानकारक दिवस आहे. घरगुती वातावरण चांगले राहील. कामामध्ये चांगली प्रगती साधेल. दुसर्‍यांवर विश्वासून राहू नका.

सिंह:- चांगला दिवस आहे. नियोजित कार्यामध्ये कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. प्रवास फलदायी होतील. संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल नविन मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील.

कन्या:- खर्चाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खरेदी टाळावी. कुटुंबीयांच्या सल्ल्याचा लाभ होईल. संयमपूर्वक राहा यश मिळेल. संबंधातील तणाव कमी होतील.

तुळ:- आनंदी दिवस आहे. उत्साहपूर्ण वातावरणामुळे आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक घडामोडी होतील. नवीन कामाबाबतीत योजना यशस्वी होतील. इतरांचे सहकार्य घ्या.

वृश्चिक:- मनाची चंचलता वाढेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास कार्यसाधक होतील. ध्यान आध्यात्मातून समाधान मिळेल. संवादात मृदुता ठेवावी.

धनु:- मन प्रसन्न असेल उत्साहाने आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामातील यशामुळे प्रतिष्ठा सन्मान वाढेल.

मकर:- अनावश्यक अचानक खर्च वाढू शकतो. कामात बिलंब झाला तरी यश मिळेल. संयम ठेवा धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. आर्थिक लाभ होईल.

कुंभ:- चांगला दिवस आहे. नातेसंबंधातू लाभदायक कामे होतील. कामामध्ये प्रगती साधेल. सकारात्मक विचार वाढवा. ध्यान उपासनेसाठी मन लागेल.

मीन:- प्रगतीकरक दिवस आहे. कौशल्यपूर्ण कामामूळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. नविन जबाबदाऱ्या वाढतील, लाभही होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *