News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ शुक्ल निर्जला एकादशी
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २५ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २५ जुन २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे कामामधील समाधानकारक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. प्रवासातून लाभ संभवतो. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

वृषभ:- आनंदी दिवस आहे. नियोजित कामामधधून आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुकूल दिवस आहे. नविन कामामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या तज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल.

मिथुन:- प्रगतीची संधी मिळेल. नियोजित कामामध्ये योग्य नियोजनामुळे वेळेत कार्य संपन्न होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. निर्णयक्षमता वाढेल. मान-सन्मान मिळेल.

कर्क:- महत्त्वाची कामे मार्गी लागतील. संवादाने मतभेद कमी होतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास यशदायी होतील. मित्र संबंधीत लोकांचे सहकार्य लाभेल.

सिंह:- मनाची चंचलता असेल. सकारात्मक विचार व कृती अवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतात. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक योग्य सल्याने घ्या.

कन्या:- नियोजित कामामध्ये प्रगती साधेल जोडीदाराचे सहकार्य लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या भविष्यासाठी अनुकूल गोष्टी घडतील. हितशत्रुंना ओळखा.

तुळ:- उत्साहपूर्वक व आत्मविश्वासपूर्वक कामामध्ये प्रगती साधेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृश्चिक:- विचारपूर्वक खर्च करा खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयमाने व सकारात्मकतेने कामामध्ये यश मिळवाल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. ध्यान प्राणायामाने मनाची प्रसन्नता राहील.

धनु:- मनाप्रमाणे काही घटना घडतील त्यामुळे समाधान लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील.

मकर:- नविन जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्रात प्रगती साधेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. मित्र भागीदार यांचे सहकार्य लाभेल. तज्ञांचा सल्ला लाभदायक होईल.

कुंभ:-चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये भाग्याची साथ लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लाभदायक गोष्टी घडतील. योग्य संधीचा लाभ घ्यावा.

मीन:- मनाची चंचलता असेल आर्थिक व्यवहार जपून करा. दुसर्‍यांवर अवलंबून न राहता स्वतः लक्ष द्यावे लागेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले असेल. मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *