सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण द्वितीया
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०३ मे २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०३ मे २०२६‼️
मेष:- स्पष्टवक्तेपणामुळे हितशत्रु दुखावतील. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल संयमाने घ्या अनुकूल दिवस आहे.
वृषभ:- कौटुंबिक वातावरण चांगले असेल. नियोजन योग्य पध्दतीने झाल्याने समाधानकारक दिवस असेल. व्यापारात वृध्दि होईल.
मिथुन:- संपर्कातून संवादातून यश मिळेल. छोटे प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक नियोजन महत्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा.
कर्क:- कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण होऊ शकते. मानसिक समाधान राहील. नविन कामामध्ये प्रगती साधेल. भेटीगाठीतून कार्य साधेल.
सिंह:- उत्साहपूर्वक कार्य कराल आत्मविश्वास वाढेल. दिवस अनुकूल आहे. मित्र नातेवाईक संबंध चांगले होतील. उपासना वाढवावी मनाच्या प्रसन्नतेसाठी.
कन्या:- कामामध्ये उत्साह असेल त्यामुळे कामात प्रगती होईल. नियोजन यशस्वी ठरेल. मनाची प्रसन्नता राहील. नात्यातील संबंध सुधरतील.
तुळ:- पूर्वग्रह कमी झाल्याने संबंधांमध्ये गोडवा वाढेल. सहकार्याशी संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल. आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक:- नियोजित कामात प्रगती साधेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक कामे होतील. संयमाने वागा वाणीमधूरता कार्यसाधक होईल.
धनु:- काही कामे मनाप्रमाणे होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. भागिदार नातेवाईकांकडून नविन कामाची संधी निर्माण होईल.
मकर:- दुसर्यांवर जास्त विश्वासून राहू नका सावधगिरी आवश्यक आहे. घाईत निर्णय घेवू नका, संयमाने निर्णय घ्या. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा दिवस.
कुंभ:- नियोजित कामामध्ये यश मिळेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. नवीन योजना आखाल. आर्थिक कामे होतील.
मीन:- नविन जबाबदारी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात व्यस्तता वाढेल. कामामध्ये प्रगती साधेल. मन प्रसन्न राहील.





Leave a Reply