बीड -जिल्हा तांत्रिक सेवेमधील विस्ताराधिकारी या संवर्गातून शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपातआज दि. 24 एप्रिल 2025 रोजी आदेश निर्गमित झाले आहेत. बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर भगवान सोनवणे यांची तर उपशिक्षणाधिकारी म्हणून धनंजय शिंदे यांची निवड झाली आहे.
1) धनंजय मारुतीराव बोंदार्डे (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड जिल्हा अहिल्यानगर )
2)भगवान सोपानराव सोनवणे (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बीड)
3) रंगनाथ नामदेव राऊत (विभागीय सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ लातूर)
4) धनंजय रामराव शिंदे (उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड)
5)ऋषिकेश जनार्दन शेळके (अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक हिंगोली )
6)मोहन त्रिंबक काकडे उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर 7)नानाभाऊ गणपती हजारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा
8) हनुमान गहिनीनाथ गव्हाणे उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव 9)श्रीमती हिना उमर अंसारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती परळी
10 बाबासाहेब उजगरे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली
11)श्रीमती प्रणिता पंडितराव कापसे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया
12 खान समंदर हमीद खान उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली.13-राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वडवणी
14-संजय शिंदालकर
उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद बीड
सदर पदोन्नत्या माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याची का 28306/ 20 17 च्या आदीन राहून पदोन्नतीच्या कोट्यतील सर्व रिक्त पदे25.5.2004 च्या सेवा जेष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात स्वरूपात भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 7.5. 20021 च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनानुसार देण्यात येत आहेत .संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपरोक्त अधिकाऱ्यास पदोन्नती या ठिकाणी रुजू होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करण्याची कारवाई करावी तसेच संबंधित अधिकारी यांनी पदोन्नती आदेश निर्गम झाल्याच्या दिनांक पासून 30 दिवसाच्या आत पदोन्नतीच्या पदावर रुजू व्हावे व संबंधित अधिकारी व रु जाचा अहवाल आयुक्त शिक्षण यांना सादर करावा असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव मो.बा. तहसीलदार यांनी आज दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी 26 रोजी निर्गमित केले आहेत
बीड जिल्हा परिषद मधील पदोन्नती पात्र सर्व उपशिक्षणाधिकारी गट शिक्षण अधिकारी यांचे यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष गौतम चोपडे तुकाराम पवार ठाकूर ,जी एन भोरे ,कांचन गायकवाड ,बांगर शिवाजी प्रल्हाद जावळे ,डीजे तांदळे यांनी केले आहे.





Leave a Reply