सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल दशमी
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २८ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २८ मार्च २०२६‼️
मेष
आज
आज कामात व्यस्तता वाढेल. वरिष्ठांसोबत जपून वागा.खर्च वाढेल. संवाद योग्य ठेवल्यास फायदा होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
आज
बोलण्यामुळे किंवा सल्ल्यामुळे तुम्ही इतरांवर प्रभाव टाकू शकता.कुटुंबियांसाठी खर्च करावा लागू शकतो.मेहनतीला यश मिळेल
मिथुन
आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आई किंवा कुटुंबाशी संबंधित कामे महत्त्वाची ठरतील. मानसिक ताण टाळण्यासाठी शांत राहा.
आज तुमच्या बोलण्यामुळे आणि कल्पनांमुळे लोक प्रभावित होतील. नवीन संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. पण कामात शिस्त ठेवणं गरजेचं आहे.
कर्क
आज व्ययस्थानी चन्द्र आहे.
आज कामात थोडा गोंधळ किंवा दडपण जाणवू शकतो. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण संयम ठेवला तर परिस्थिती सुधारेल.अनपेक्षित खर्च होईल.
सिंह
आज
आर्थिक लाभाचे योग.विशेषतः मित्र किंवा नेटवर्किंगमधून फायदा होऊ शकतो. नवीन इनकम स्रोत मिळू शकतो. कामाची धावपळ वाढेल.
कन्या
आज
आज तुमचा प्रभाव वाढेल.मेहनतीमुळे भविष्यात लाभ होण्याचे संकेत आहेत. खर्च नियंत्रणात ठेवा. व्यक्तिमत्त्व आणि बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. नवीन संधी मिळतील.
तुळ
आज जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते सहज मिटतील. नात्यात समजूतदारपणा ठेवणं गरजेचं आहे.नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत, विशेषतः शिक्षण, प्रवास किंवा करिअर बदलाशी संबंधित.
वृश्चिक
आज
कामात काही अनपेक्षित बदल किंवा अडचणी येऊ शकतात.
आर्थिक निर्णय पुढे ढकला. जोडीदाराशी हळुवार संवाद साधा.
धनु
आज
करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील.सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.पती पत्नींनी वाद टाळा.दुसऱ्यावर अंध विश्वास ठेवु नका.
मकर
आज अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतील. शिस्त आणि वेळेचे नियोजन केल्यास तुम्ही सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकता. घरातील लोकांकडून कामाची दखल घेतली जाईल.कामाचा थकवा जाणवेल.
कुंभ
आज
अचानक बदलांचा दिवस.जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. अविवाहितांन साठी नवीन ओळखी जुळण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे छोटे-छोटे योग आहेत.सर्जनशील कामात उत्कृष्ट कामगिरी करू शकता. नवीन कल्पना सुचतील.
मीन
आज कामात थोडा फोकस कमी होऊ शकतो कारण मन घराकडे जास्त लागेल. वर्क फ्रॉम होम किंवा घराशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल.घराशी संबंधित खर्च वाढू शकतो (सजावट, दुरुस्ती इ.). आर्थिक नियोजन आवश्यक आहे.





Leave a Reply