सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल चतुर्दशी / होळी/ हुताशनी पौर्णिमा./ पोर्णिमा प्रारंभ ०५/५५ मि.
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०२ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०२ मार्च २०२६‼️
मेष
आज
आज अंतर्मनाचा आवाज ऐका. कामात शांतपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ संभवतो.धार्मिक कार्यात भाग घ्याल.
वृषभ
आज
घरात आनंदी वातावरण राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैशांची आवक वाढेल.मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन आनंदी राहील.
मिथुन
आज मन उत्साही राहील.
संवादातून लाभ. नवीन योजना यशस्वी होतील. विद्यार्थिनींसाठी चांगला दिवस.
कर्क
आज
भावनिक समाधान मिळेल. आई किंवा ज्येष्ठ स्त्रीकडून मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.धर्म कार्यात भाग घ्याल.
सिंह
आज
प्रतिष्ठा वाढेल. मान मिळेल.वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नेतृत्वगुण प्रकट होतील.अचानक लाभ होतील.
कन्या
आज
कामात अचूकता आणि यश मिळेल. नवीन तंत्र वापराल.आरोग्य सुधारेल.समारंभात सहभागी व्हाल.नात्यात भेटीगाठी होतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे
तुळ
आज
प्रेमात यश. सौंदर्य आणि सर्जनशील कामात यश. आर्थिक लाभ संभवतो.आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक
आज
आज मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. अडकलेले काम पूर्ण होईल.विध्यार्थीनींना,कलाकारांना छान दिवस.
धनु
आज
भाग्य साथ देईल. शिक्षण, प्रवास आणि करिअरमध्ये यश. नवीन संधी मिळेल.नवीन ओळखी होतील.
मकर
जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून लाभ मिळेल. पतीचे सहकार्य मिळेल.कागदपत्रे कामात लाभ होईल.इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ
आज
नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. अचानक लाभ संभवतो.जिवलगा बरोबर फेरफटका माराल.सुरूची भोजनाचा आस्वाद घ्याल.
मीन
आजचा दिवस तुमच्या साठी अत्यंत शुभ आहे.
आध्यात्मिक शांती, प्रेमात समाधान आणि आर्थिक लाभ मिळेल. मनाप्रमाणे कामे झाल्याने आत्मविश्वास वाढेल.












Leave a Reply