News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण दशमी
🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १२ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️ दिनांक १२ फेब्रुवारी २०२६‼️

मेष
सप्तमात चन्द्र आहे.
आज आत्मविश्वास जबरदस्त राहील. कामात पुढाकार घ्याल. वरिष्ठ लोकांकडुन मार्गदर्शन मिळू शकते. घरात तुमचा शब्द महत्त्वाचा ठरेल.

वृषभ
षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
आर्थिक लाभ संभवतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. आज स्थैर्य आणि समाधान देणारा दिवस.

मिथुन
पंचमात चन्द्र आहे.
संवादातून मोठी संधी मिळू शकते. अभ्यास, मुलाखत, व्यवहार यशस्वी ठरतील. आत्मविश्वास वाढेल.

कर्क
चतुर्थात चन्द्र आहे.
भावनिक स्थैर्य मिळेल. घरात आनंदी वातावरण. मनाची शांतता मिळणारा दिवस.

सिंह
तृतीय स्थानी चन्द्र आहे.
सन्मान, प्रसिद्धी वाढेल. ऑफिसमध्ये कौतुक मिळेल. नेतृत्वाची संधी.

कन्या
धनस्थानी चन्द्र आहे.
निर्णय अचूक ठरतील. कामात प्रगती. आज घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

तुळ
आज चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास, आकर्षण, आनंद वाढेल. आज स्वतःला सिद्ध करण्याचा दिवस.दानधर्म कराल.नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक
व्ययस्थानी चन्द्र आहे.
भाग्याची साथ मिळेल. अडलेली कामे सुटतील. योग्य सल्ला मिळेल.
.
धनू
आज लाभात चन्द्र आहे.
गुरू त्रिकोणामुळे विशेष लाभ. शिक्षण, करिअर, प्रवासात यश.कामात सहकार्य मिळेल.

मकर
आज दशमात चन्द्र आहे.
मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा. आर्थिक स्थैर्य वाढेल.

कुंभ
भाग्यात चन्द्र आहे.
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. सामाजिक मान वाढेल.प्रवास घडेल.

मीन
अष्टमात चन्द्र आहे.धार्मीक कार्य हातून घडेल.
अंतर्ज्ञान बळकट. अध्यात्मिक समाधान मिळेल. मन प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *