सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण सप्तमी/ श्री गजानन महाराज प्रगट दिन
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०८ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️‼️ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६‼️
मेष: आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कार्य संपादन कराल. आर्थिक कामामध्ये प्रगती साधेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.
वृषभ: कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधा समोरच्याचे मत जाणून घ्या. आर्थिक बाबतीत लाभ होईल.
मिथुन: प्रगतीशील दिवस आहे. प्रवास किंवा भेटीगाठी यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
कर्क: आनंदी उत्साहवर्धक दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. नात्यातील दुरावा कमी होण्यासाठी संवाद साधा.
सिंह: केल्याने होत आहे मन लावून काम करा. मान-सन्मान वाढेल. उत्तम दिवस आहे. सहकार्यांची मदत होईल. नात्यातील दुरावा कमी होईल.
कन्या: नियोजनबध्द कार्य करा वरिष्ठांचे सहकार्य घ्या आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. मित्र नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.
तुळ: घाई करू नका नियोजनाप्रमाणे कामामध्ये प्रगती साधेल. नवीन संधी चालून येतील. आर्थिक व्यवहार अनुकूल राहतील.
वृश्चिक: नियोजित कार्यामध्ये यश लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. संवादाने वाद मिटतील. आर्थिक नियोजन करा अनावश्यक खर्च टाळावा.
धनु: नविन जबाबदाऱ्या वाढतील. मनाप्रमाणे कार्य साधेल कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. संयम ठेवणे आवश्यक आहे.
मकर: दीर्घकालीन परिणाम करणार्या योजना कामांना गती मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक नियोजन महत्वाचे असेल.
कुंभ: नवनविन कल्पना सुचतील कल्पकतेने कामामध्ये रस निर्माण होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.
मीन: समाधानकारक यश लाभेल कामातील सातत्य ठेवा. अध्यात्मिक व सर्जनशील कार्यात रस वाढेल. अभ्यासपूर्ण वक्तव्य प्रतिष्ठा वाढेल.












Leave a Reply