सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल वसंत पंचमी / श्री पंचमी / जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती / नेताजी सुभाष जयंती/मा. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती
🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपदा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २३ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी १०/०० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २३ जानेवारी २०२६ ‼️
मेष
आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठाकडुन मार्गदर्शन मिळेल. घरात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल.
वृषभ
आज
आर्थिक नियोजन योग्य होईल. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.
मिथुन
आज
संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नोकरी/व्यवसायात नवीन कल्पना मान्य होतील. भावनिक निर्णय टाळा.
कर्क
आज
कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते, पण तुमची समजूतदार भूमिका प्रशंसनीय ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह
आज
आज आत्मविश्वास वाढेल. महिलांना नेतृत्वाची संधी मिळू शकते. अहंकार टाळल्यास मोठा फायदा.
कन्या
आज
कामात बारकाईने लक्ष दिल्यास यश. सहकाऱ्यांची मदत मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त.
तुळ
आज
नातेसंबंधात समतोल राखावा लागेल. सौंदर्य, कला, डिझाइनशी संबंधित आज चांगला दिवस.
वृश्चिक
आज
निर्णयक्षमतेचा फायदा होईल. जुन्या अडचणींवर तोडगा निघेल. गुप्त शत्रूपासून सावध रहा.
धनु
आज
शिक्षण, स्पर्धा परीक्षा,नवीन शिकण्यासाठी अनुकूल दिवस. आज आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये.
मकर
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन एकाग्र राहील. कामात यश, वरिष्ठांची दखल. जबाबदारी वाढेल.
कुंभ
आज
नवीन तंत्रज्ञान, सोशल मीडिया, ऑनलाइन कामातून लाभ. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
मीन
आज
भावनांवर नियंत्रण ठेवा. घरात शांतता राखण्यासाठी संयम आवश्यक. सर्जनशील व्यक्तीसाठी चांगला दिवस.












Leave a Reply