सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी / अमावस्या प्रारंभ उ. रात्री ०४/५९ मि.
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १८ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १८ डिसेंबर २०२५‼️
मेष
आज
आज नात्यांमध्ये समतोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मनातल्या भावना जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. कामाच्या ठिकाणी संयम ठेवलात तर सगळं नीट होईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
वृषभ
आज
आज घरकाम, नोकरी आणि जबाबदाऱ्यांचा ताण जाणवू शकतो. तरीही तुमच्यात काम पूर्ण करण्याची ऊर्जा असेल. आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्या. संध्याकाळी शांतता लाभेल.
मिथुन
आज
आज मन आनंदी राहील. आवडत्या गोष्टी, छंद, मुलांसोबत वेळ घालवायला मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मनातली सर्जनशीलता खुलून येईल.
कर्क
आज
घर आणि कुटुंब केंद्रस्थानी राहील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या प्रेमाने निभावाल. आई किंवा घरातील स्त्री व्यक्तीशी संवाद वाढेल. भावना जपून हाताळा.
सिंह
आज
आज बोलणं, फोन, भेटीगाठी वाढतील. तुमच्या शब्दांना वजन मिळेल. भावंडांशी नातं सुधारेल. बोलताना थोडा संयम ठेवा, गैरसमज टाळता येतील.
कन्या
आज
आज खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरासाठी किंवा स्वतःसाठी काही खरेदी करायची इच्छा होईल. स्वतःच्या किमतीची जाणीव वाढेल. बचतीचा विचार करा.
तुळ
आज चन्द्र तुमच्या राशीत असल्यामुळे भावना थोड्या जास्त तीव्र राहतील. मन सुंदर गोष्टींकडे ओढ घेतं. स्वतःच्या गरजा ओळखा. आज तुम्ही अधिक आकर्षक आणि संवेदनशील भासाल.
वृश्चिक
आज
आज मन थोडं अंतर्मुख राहील. जुन्या आठवणी, भावना डोकावू शकतात. स्वतःशी संवाद साधा. ध्यान, प्रार्थना किंवा शांत एकांत उपयोगी ठरेल.
धनु
आज
मैत्रिणी, ओळखीच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामातून समाधान मिळेल. खर्चावर लक्ष ठेवा.
मकर
आज
करिअर आणि जबाबदाऱ्या आज जास्त जाणवतील. सगळं नीट सांभाळण्याची ताकद तुमच्यात आहे. वरिष्ठांशी संयमाने वागा. मेहनतीचं फळ नक्की मिळेल.
कुंभ
आज
आज नशीब तुमच्या बाजूने आहे. प्रवास, शिक्षण, देवधर्म याकडे मन वळेल. सकारात्मक विचार ठेवल्यास दिवस सुंदर जाईल.
मीन
आज
आज भावना आणि आर्थिक विषय दोन्ही मनात चालू राहतील. पैशांचे निर्णय घाईत घेऊ नका. नात्यांमध्ये मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा ठेवा.












Leave a Reply