बीड – बीड लोकसभा मतदार संघाच्या मत मोजणी मध्ये तिसऱ्या फेरीत बजरंग सोनवणे यांची तीन हजाराची आघाडी जवळपास एक हजाराने कमी झाली.चार फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा बजरंग सोनवणे हे जवळपास नऊ हजार मतांनी आघाडीवर होते मात्र पाचव्या फेरीत पंकजा मुंडे यांनी एक हजार मताची आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत.बजरंग सोनवणे हे दुसऱ्या फेरीत 2319 मतांनी आघाडीवर आहेत.तिसऱ्या फेरीत सोनवने यांनी 2100.मतांची आघाडी घेतली आहे.
पंकजा मुंडे यांना परळी, केज आणि आष्टी मतदारसंघात आघाडी आहे तर सोनवणे यांना बीड, गेवराई, मजलागाव मध्ये आघाडी आहे.
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक – 4
पंकजा मुंडे- 92325
बजरंग सोनवणे-101281
Leave a Reply